Shree App Apps

Investment Tips/गुंतवणुक टिप्स 2.1
Shree App
मराठी इन्व्हेस्टमेंट टिप्स या अप्लिकेशन मध्येअत्यंत उपयुक्त अशी माहिती आहे. या अँप मध्ये आपण कशी बचत करावी वपैसे कुठे आणि कसे गुंतवावे हे अगदी व्यवस्तीत मांडले आहे. जेणेकरूनगुंतवणूक दारांना एक मार्गदर्शन ठरू शकेल. बचत कशी करावी हि एक समस्यासर्वासमोर असते त्याला एक वाट दाखवण्याचा आम्ही या अँप द्वारे प्रयन्तकेला आहे. या अँप मध्ये गुंतवणूक, म्युच्युअल ,फंड रिअल इस्टेटगुंतवणूक, सोन्यामधील गुंतवणूक, बँकेतील गुंतवणूक व शेअर्सतीलगुंतवणूक इत्यादी माहिती पुरवली आहे. आपण सर्वांनी या अँपचा लाभघ्यावा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला ई-मेल करा. हे अँप तुम्हीऑफलाईन वापरू शकता."गुंतवणूक""म्युच्युअल फंड""रिअल इस्टेट गुंतवणूक""सोन्यामधील गुंतवणूक""बँकेतील गुंतवणूक""शेअर्सतील गुंतवणूक""तुम्हाला आवडलेले""इतर अॅप्लिकेशन".१. ऍपचं डिजाईन पूर्ण बदलले आहे. हे अँप कोणीही वापरू शकेल अशापद्धतीने डिजाईन केलं आहे. एकदम सोपं डिजाईन. यूजर फ्रेंडली डिजाईनआहे.२. या अँप मध्ये कामगार कायदा समाविष्ठ केलेला आहे.३. अँप मध्ये तुम्हाला आवडलेले तुम्ही सेवा करून ठेवू शकता वआवश्यकतेनुसार त्या भागातून काढूही शकतात.४. जर तुम्हला आवडलेल्या विभागात एकाद रेकॉर्ड समाविष्ठ करायचेअसल्यास पिवळ्या चांदणी वरती दाबा व ते काढून टाकायचे असल्यास लालचांदणी वरती दाबा.५. मला आवडलेल्या विभागातील लिस्टच्या रेकॉर्डवरती जास्तवेळ (LongPress) दाबून धरल्यास तुम्हला ते रेकॉर्ड डिलीट करता येईल.६. जर तुम्ही शेवटच्या पानावर असाल तर उजव्या कोपऱ्यातील बटन दाबापहिल्या पानावर घेऊन जाईल.७. आणि पहिल्या पानावर असाल तर डाव्या कोपऱ्यातील बटणवर दाबा तेशेवटच्या पानावर घेऊन जाईल.
Weight Loss Gain Tipsवजन वाढवा 1.5
Shree App
वजन वाढवा वजन कमी करा या अँप्स मध्ये.- वजन वाढवण्यासाठी उपाय- वजन कमी करणे- वजन संतुलित ठेवणे- योगासने- जिमचा व्यायाम- बीएमआय वजन मापनइत्यादी प्रकारे तुमी वजन वाढवू किंवा कमी करू शकता.आपल्या सूचना आम्हाला [email protected] वर मेल करू शकता.
Ayurvedic health app 11.1
Shree App
-Ayurvedic Tips-Child care-Beauty Tips-Balanced Diet-Fitness Tips and fanda-Ayurvedic Plants-Women care-Yogasana-Nutritious Food-Health Tips-Gharcha VaidyaBehind this application motto is to stay and live healthy life byusing the ayurvedic health tips,beauty tips,balanced diet.
Ayurvedic Health app in hindi 7.1
Shree App
Ayurveda is a science of life thats why we areproviding healthy ayurvedic tips.This app gives health tips inhindi.The moto behind this application is to give healthy ayurvedictips for people to stay and live healthy.This app contains-Skin care tips-Hair tips-Fitness Tips-Health mantra-Gharelu upchar-Beauty tips-Women care-yoga tips-Home remedies-herbal plant-Healthy food-Healthy oil free receipeAyurvedic health app
Little kids app 3.0
Shree App
The Moto behind this application is toteachyour kids with fun.This application is the way of learning basic English thingsforkids.This application contains all information which is needed for1sttime learner.Use this app for being a self learner.We added general knowledge section which is main part intoday'seducation system.so use this app and enjoy the new way of learning.- Alphabet with sound- Alphabet Test and Practice section- Number system with sound- Number Practice section- Basic General knowledge- General knowledge Test- Animals,Birds- Fruits and Vegetable info- Flower,Vehicle- Introduction of various Colors- Body Parts and their information- Seasons,Months,Days- Basic Computer introduction- Computer parts and their information- Good manners for kids- We included Basic Essay like My Family,My self,My School etc.
Marathi Kodi | मराठी कोडी 1.3
Shree App
१.मराठी कोडी या अँपमध्ये तुम्ही एकदम मजेशीरकोडी पाहू शकता. लहाणांपासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत अगदी वेडलावणारी, गमतीशीर कोडी दिलेली आहेत.२. तुम्हाला कोडी सोडवायला तसेच तुम्ही तुमच्या मित्रांना कोड्याचेउत्तर विचारू शकता त्यासाठी तुम्हाला कोड्याची दिलेली प्रश्न कॉपीकरून त्यांना मेसेज करावा लागेल.३. जर एखादे कोडे जर तुम्हाला आवडले असेल तर तर तुम्ही तुमच्याफेवरेट्स यादीत साठवू शकता. त्यासाठी दिलेल्या फेवरेट्स बटणवरतुम्हाला क्लिक करावे लागेल.४. फेवरेट्स यादी पाहण्यासाठी तुम्ही होमवर जाऊन वर डाव्या बाजूच्याआयकॉनवर क्लिक करून पाहू शकता.
Marathi Legal App / मराठी लीगल 2.1
Shree App
मराठी लीगल ( Legal) अँप या अप्लिकेशन मध्येअत्यंत उपयुक्त अशी माहिती आहे. या अँप मध्ये दैनंदिन जीवनामध्येलागणारे कायदे व नियम या बद्दल सविस्तर माहिती पुरवली आहे. या अँपमध्ये ७/१२ व फेरफार, दाखले-परवाने-प्रमाणपत्रे, कुळ कायदा , दस्तनोंदणी कायदे, पीक पाहणी, इनाम जमिनी व देवस्थान जमिनी, अल्प वअत्यल्प भूधारक, महसूल कार्यपद्धती, महसूल कायदा इत्यादी माहितीपुरवली आहे. सर्व नागरिकांना कायद्याविषयी माहिती असणे आवश्यक आहे. याअँप द्वारे आम्ही सर्व माहिती पुरवली आहे. हे अँप तुम्हाला ऑफलाईनवापरता येईल.- 7/12 फेरफार ,- दाखले ,परवाने ,प्रमाणपत्रे- कुल कायदा- दस्त नोंदणी.- पीक पाहणी- इनाम जमिन- अल्प व अत्यल्प भूधारक- महसूल कार्यपद्धती- महसूल कायदा- कामगार कायदा- वरील सर्व कायदे एकाच अँप मध्ये आपल्या सूचना मेल करा आम्हीसूचनांचे स्वागत करू.१. ऍपचं डिजाईन पूर्ण बदलले आहे. हे अँप कोणीही वापरू शकेल अशापद्धतीने डिजाईन केलं आहे. एकदम सोपं डिजाईन. यूजर फ्रेंडली डिजाईनआहे.२. या अँप मध्ये कामगार कायदा समाविष्ठ केलेला आहे.३. अँप मध्ये तुम्हाला आवडलेले तुम्ही सेवा करून ठेवू शकता वआवश्यकतेनुसार त्या भागातून काढूही शकतात.४. जर तुम्हला आवडलेल्या विभागात एकाद रेकॉर्ड समाविष्ठ करायचेअसल्यास पिवळ्या चांदणी वरती दाबा व ते काढून टाकायचे असल्यास लालचांदणी वरती दाबा.५. मला आवडलेल्या विभागातील लिस्टच्या रेकॉर्डवरती जास्तवेळ (LongPress) दाबून धरल्यास तुम्हला ते रेकॉर्ड डिलीट करता येईल.६. जर तुम्ही शेवटच्या पानावर असाल तर उजव्या कोपऱ्यातील बटन दाबापहिल्या पानावर घेऊन जाईल.७. आणि पहिल्या पानावर असाल तर डाव्या कोपऱ्यातील बटणवर दाबा तेशेवटच्या पानावर घेऊन जाईल.
Mahalaxmi Vrat Katha Marathi 1.2
Shree App
१. महालक्ष्मी व्रत कथा या अँपमध्ये आपणासमार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीची पूजाविधी, व्रतकथा, व्रतपाळावयाचे नियम यांची सविस्तर माहिती दिली आहे.२. महालक्ष्मी हे जागृत देवस्थान व नवसाला पावणारी देवी असल्यामुळेनवस फेडण्यासाठी सर्वकाळ जनतेचा ओघ असतो. बाळाजी बाजीराव पेशव्यांचीबायको गोपिकाबाई हिने नवस फेडण्यासाठी पावणेचोवीस तोळे ( जवळजवळ पावकिलो) वजनाचे सोन्याचे चार चुडे वाहिल्याचा उल्लेख सापडतो.३. महालक्ष्मी देवीचे माहात्म्य तुम्ही जाणून घेऊ शकता, लक्ष्मी अष्टकतसेच लक्ष्मीदेवीची आरती, मंत्र दिलेले आहेत. आरती व मंत्र तुम्हीऐकूही शकता४. अँपमध्ये इतर महिन्यातील देवीचे महत्त्व जे बटण दिले आहे. त्यातूनतुम्ही देवींची संपूर्ण १ वर्षात जे काही लोक उपासना करतात त्याचीमाहिती दिलीआहे.५. ह्यातून तुम्हाला श्रावणातील शुक्रवार, लक्ष्मी पूजन (दिवाळी),कोजागिरी पौर्णिमा, लक्ष्मी उपासना व तोडगे, आणि श्री यंत्र पूजा याचीसविस्तर अशी माहिती दिली आहे.
Indian festival and culture 4.0
Shree App
Behind this application moto is tospreadIndian culture all over world.This app gives information ofallmarathi Festival according to Marathi month.behind everyFestivaltheir is scientific reason so it gives us happy andhealthylife.Festivals happen almost every day, each with aspecialty ofits own.The festivals typically celebrate events from Hindu mythology,oftencoinciding with seasonal changes.
Housing Society Laws Marathi 1.7
Shree App
१. हाऊसिंग सोसायटी कायदे अँप या अप्लिकेशनमध्ये अत्यंत उपयुक्त अशी माहिती आहे या अँप मध्ये दैनंदिन जीवनामध्येलागणारे कायदे व नियम या बद्दल सविस्तर माहिती पुरवली आहे.२. या अँप मध्ये सहकारी संस्था ,सोसायटी व्यवस्थापन, सोसायटीव्यवस्थापन कायदा ,सभासद आणि त्यांचे प्रकार , सदनिका ,समस्या वतक्रारी ,पुनर्विकास व नियम ,लेखापरीक्षक ,सोसायटी सेक्रेटरीचा कारभारइत्यादी माहिती पुरवली आहे.३. सर्व नागरिकांना कायद्याविषयी माहिती असणे आवश्यक आहे. या अँपद्वारे आम्ही सर्व माहिती पुरवली आहे.४. हे अँप तुम्हाला ऑफलाईन वापरता येईल.- सहकारी संस्था- सोसायटी व्यवस्थापन- सोसायटी व्यवस्थापन कायदा- सभासद आणि त्यांचे प्रकार- सदनिका ,समस्या व तक्रारी- पुनर्विकास व नियम- लेखापरीक्षक- सोसायटी सेक्रेटरीचा कारभार
Shiv Shankar | शिव शंकर 1.1
Shree App
फार फार पूर्वीपासून भारतात शिव शंकराचीपूजाकरण्यात येते. रामायण महाभारतात ही त्याचा उल्लेख आहे. शैव धर्मआसेतूहिमाचल पसरलेला आहे. प्राचीन काळी जी तीर्थक्षेत्रे पुण्यप्रदमानलीजात होती; ती बरेचशी शैव आहेत.शिव म्हणजे मंगलमय, कल्याणकारक तत्त्व. म्हणूनच शिवालाच "शंकर"असेहीम्हणतात. शं म्हणजे कल्याण. करोति म्हणजे करतो. कल्याण करणारातो"शंकर". पुराणोत्तर काळात उत्पत्ती, स्थिती व लय या तिन्हींचाकर्ताशिव असे मानून त्याला 'महादेव' असे म्हटले जात असे.शिव शंकर आप्लिकेशन मध्ये Live वॉलपेपर,शिव महात्म्य, शंकराचीपूजाविधी,शंकर आरती, मंत्र,शिव शंकराचे अवतार , पुराणकथा,महाशिवरात्र , फोटोफ्रेम, बारा जोतिलिंग , इतर जोतिलिंग अशाप्रकारेसर्व माहितीआहे.
Devi Mahatmya | देवी महात्म्य 1.3
Shree App
- देवी महात्म्य अँप मध्ये तुम्ही संपूर्णनवरात्र सणाविषयी माहिती मिळवू शकता.- नवरात्रीमध्ये ९ दिवस देवीचे व्रत कसे कराल ?, व्रताची पद्धत ह्यासर्वांबद्दल माहिती उपलब्ध आहे.- देवीच्या पूजेबद्दलही माहिती उपलब्ध आहे. ह्यामध्ये तुम्ही देवीच्यापूजेसंबंधित कृती, पूजाविधी, ९ दिवस देवीच्या ९ अवतारांचे पूजन आणिप्रत्येक दिवशी कोणता पदार्थ नैवेद्य म्हणून ठेवावा, राशीनुसार देवीचेपूजन कसे कराल, कुमारिकेचे पूजन कसे कराल.- देवींच्या आरत्या आणि श्री सूक्तही उपलब्ध आहे. तसेच तुम्हाला जरप्ले करायची असतील तर प्ले ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला देवीचीगाणी बटनावर क्लिक करावे लागेल.- देवीची १०८ नावे, देवीच्या अवतारांबद्दल सविस्तर माहिती दिलीआहे.- महाराष्ट्रातील देवीची शक्तिपीठे याबद्दलही तुम्हाला सविस्तर माहितीमिळेल.- भारतातील देवीची प्रसिद्ध मंदिरे, आणि पारंपरिक पद्धतीनुसार साजरीहोणारी नवरात्र याची सर्व माहिती सविस्तर उपलब्ध आहे.- नवरात्रीमध्ये उपवासासाठी कोणते पदार्थ तुम्ही खाऊ शकता त्याचीथोडक्यात यादी दिलेली आहे आणि सॊबत पदार्थांची कृतीही दिलेलीआहे.- ह्या अँपमध्ये फोटो गॅलरी दिलेली आहे. देवीचे छान छान फोटो तुम्हीतुमच्या मोबाईलला वॉलपेपर म्हणून सेट करू शकता.
Shree Ganesha | गणपती 1.4
Shree App
१. श्री गणेशा अँप्लिकेशन मध्ये आपणा सर्वांचेस्वागत आहे. या अँप मध्ये तुम्हाला गणपती स्थपणापनेविषयी, पूजेविषयी,गणपती आरती, जंन्मकथा, अष्टविनायक दर्शन, महाराष्ट्रातील प्रसिद्धगणपती, संकष्टीची यादी २०१६, वॉलपेपर , गणपतीची १०८ नावे व गणपतीचीगाणी याबद्दल सर्व काही माहिती उपलब्ध आहे.२. तुम्ही या अँप्लिकेशनच्या आधारे गणपतीची प्राणप्रतिष्ठा, पूजा,पूजेबद्दल माहिती उदा. पूजा कशी करावी, पूजासाहित्याची यादी यांचीमाहिती मिळवू शकता.३. अष्टविनायक गणपतीबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. प्रसिद्धगणपतीमध्ये पुण्याचे मानाचे गणपती, दगडूशेट हलवाई, मुंबईचा लालबागचाराजा व इतर महाराष्ट्रातील महत्वाचे गणपतीचीही सविस्तर माहितीआहे.४. श्री गणेशा अँपमधील फोटो तुम्ही तुमच्या मोबाईलला वॉलपेपर म्हणूनसेट करू शकता.५. हे अँप्लिकेशन ऑफलाईन आहे .- तसेच तुमच्या प्रतिक्रिया व सूचना आम्हाला [email protected]मेल करा.
Shani Mahatmya | शनी महात्म्य 1.3
Shree App
१. शनि महात्म्य मध्ये श्री शनि देवाच्याजन्मापासूनची माहिती दिली आहे. तसेच शनिची व्रत कथा, शनि जयंती वत्यादिवशी पूजाविधी कशी करावी. शनिचा त्रास कमी करण्यासाठी उपाय,त्यासाठी करावी लागणारी शांती, शनि आणि नीलम रत्न ह्याविषयी संपूर्णसविस्तर माहिती दिलेली आहे.\n\n२. शनी पूजा कशी करावी. शनिदोष टाळण्यास पिपळाच्या झाडाची पूजा काकरावी याचीही माहिती उपलब्ध आहे. \n\n३. एकूण १२ स्थानामध्ये शनि राहतो तर त्याचा प्रभाव प्रत्येकस्थानामध्ये कितपत आहे व त्यानुसार मिळणारे फळ याबाबतीत जाणूनघ्या.\n\n४. शनि १२ राशीमध्ये कसा प्रभाव टाकतो, शनिचे स्वरूप, शनिमुळेकोणकोणते आजार पाठी लागतात तसेच शनीची १२ स्थानात व ग्रहावर दृष्टीकशी आहेयाची सविस्तर माहिती उपलब्ध आहे. \n\n५. साडेसाती काय असते, साडेसातीचा काळ किती वर्षाचा असतो, त्यातूनमनुष्य कशी शिकवण घेतो. साडेसातीवर उपाय म्हणून आपण काय उपाय केलेपाहिजेयाचीही तुम्हाला माहिती मिळेल. \n\n६. श्री शनिदेवाचे भारतातील सर्वात मोठे मंदिर मध्यप्रदेश मध्ये आहेतर त्यामागील तुम्ही इतिहास, त्याची स्थापना कशी झाली याबद्दल जाणूनघेऊ शकता.\n\n७. श्री शनि देवाची आरती, स्रोत, चालीसा दिलेली आहेत आणि तसेच तुम्हीती ऐकूही शकता.
Sai BaBa | श्री साई बाबा 1.2
Shree App
१. श्री संत साई बाबा अँप मध्ये,तुम्ही श्रीसाईबाबाची संपूर्ण जीवनकथेविषयी माहिती मिळवू शकता.२. श्री साईबाबांनी लोकांना दिलेले संदेश, शिकवण व चमत्कार यांचीहीमाहिती अँपमध्ये उपलब्ध आहे.३. अँपमधून तुम्हाला श्री साईबाबांच्या पूजेविषयी म्हणजेच पूजेच्यातयारीपासून ते पूजा विसर्जनापर्यंत सविस्तर माहिती उपलब्ध आहे.४. श्री साईबाबांच्या व्रताची माहिती (व्रत माहात्म्य, व्रताचे नियम,व्रत उद्यापन) आणि व्रत योग्यरीतीनी कसे करावे याची सर्व माहितीमिळेल.५. शिर्डी देवस्थानमध्ये तुम्हाला श्री साईबाबांचे दुर्मिळ फोटो,द्वारकामाई, चावडी, लेंडी बाग, शिर्डी मंदिर फोटो तसेच मंदिरातदैनंदिन चालणारे उपक्रम आणि शिर्डीच्या मंदिरातील मूर्तीची रोमांचककथेविषयी माहिती मिळवू शकता.६. श्री साईबाबांची आरती, बाबांची १०८ नावे तसेच श्री साई बाबांचेफोटो तुम्ही तुमच्या मोबाइलला वॉलपेपर म्हणूनही सेट करू शकता.७. ह्या अँपमधून तुम्ही साईबाबांची आरती, भजन, काकड आरती प्ले करूशकता.- हे अँप्लिकेशन ऑफलाईन आहे.
Senior Citizen| ज्येष्ठ नागरिक 1.2
Shree App
1) ह्या अँपमधून तुम्हाला ज्येष्ठांच्याकायद्यासंदर्भात संपूर्ण माहिती मिळेल. ज्येष्ठांच्या सरकारकडेकोणत्या मागण्या आहेत. त्याच्या सोयीसवलती ज्या काही सरकारने उपलब्धकरून दिल्या आहेत यांचीही सविस्तर माहिती दिली आहे.२) भारतात ज्येष्ठ नागरिकांचे वाढते प्रमाण आणि त्यानुसार उद्भवणाऱ्यासमस्या व त्यावर कसा तोडगा काढता येईल याबद्दल ही माहिती पुरवलीआहे.३) जेष्ठांच्या आरोग्याविषयी, ज्येष्ठानी काय करावे आणि काय करू नयेयांची माहिती आहे.४) ज्येष्ठ नागरिक त्यांच्या उत्पन्नाचे व्यवस्थान कश्या प्रकारे लावूशकतात याचीही माहिती सविस्तर दिली आहे.५) ज्येष्ठांसाठी योग्य अशी जेवणातील पदार्थविषयी वेगवेगळी रेसिपीदिली आहे त्याचीही तुम्ही माहिती मिळवू शकता.६) ज्येष्ठांसाठी हे अँप खूप उपयुक्त असे अँप आहे. ह्या अँपद्वारेज्येष्ठांच्या कायद्याविषयी आणि सरकारने दिलेल्या सोयी याची पूर्णमाहिती मिळून जाईल.हे अँप तुम्हाला ऑफलाईन वापरता येईल.* ज्येष्ठ नागरिक संज्ञा* ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण* सोयीसवलती व अधिकार* ज्येष्ठ नागरिक दिन* आरोग्य कसे राखाल* ज्येष्ठानी काय करावे व करू नये.* ज्येष्ठांच्या मागण्या* ज्येष्ठांच्या समस्या* ज्येष्ठांवर होणारे अत्याचार व उपचार* उत्पन्नाचे व्यवस्थापन* ज्येष्ठांसाठी जेवणातील वेगवेगळे पदार्थ* मृत्यूपत्र व प्रकार
Gram Panchayat App 1.7
Shree App
१) ग्रामपंचायत कारभार अँपमधून तुम्ही संपूर्णग्रामपंचायतीबद्दल माहिती मिळवू शकता. ग्रामपंचायतीच्या कारभाराबद्दल,त्यांच्या योजना, गावातील करावयाची कामे ह्या सर्व गोष्टीमध्येग्रामसेवकाची कसे महत्व आहे हे अँप मधून तुम्हाला माहिती मिळेल.२) ग्रामपंचायत गावकऱ्यांच्या सर्व काही नोंदी ठेवते, ग्रामपंचायतचेगावातील बांधकाम,अतिक्रमण, थकीत रकमा व वसुली या सर्व गोष्टीचेकाटेकोरपणे अंमलबजावणी करत असते.३) ग्रामपंचायत मालमत्तेच्या नोंदी, जन्मं - मृत्यूच्या नोंदी,करवसुलीची इत्यादींची नोंदी ठेवत असते. याबद्दल सविस्तर माहितीतुम्हाला मिळेल.४) ग्रामपंचायत मागासवर्गीयांच्या उन्नत्तीसाठी ग्रामपंचायत कितीजागरूक आहे व ती मागासवर्गीय लोकांसाठी कोणते कोणते कार्य करते याचीहीमाहिती दिली आहे.५) ग्रामपंचायत पर्यावरणचा समतोल राखण्यासाठी कोणते नियोजन,व्यवस्थापन करत असते. याचीही सविस्तर माहिती ह्या अँप मधून जाणूनघ्या६) गावातील, खेडयातील लोकांना जर आपल्या ग्रामपंचायतीची कामे जर जाणूनघ्यायची असतील तर हे खूप उपयुक्त असे अँप आहे.हे अँप तुम्ही ऑफलाईनही वापरू शकता.* ग्रामपंचायत माहिती* ग्रामपंचायतीचा कारभार* रजिस्टर व नोंदवह्या* ग्रामपंचायत योजना* ग्रामपंचायत व बांधकाम* ग्रामपंचायत व अतिक्रमण* ग्रामपंचायत निवडणूक* थकीत येणे रकमा व त्यांची वसुली* मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी ग्रा. पं जबाबदारी* ग्रामपंचायत आणि पर्यावरण
Beauty Tips in Marathi 1.4
Shree App
१. ब्युटी टिप्स मराठी अँप मध्ये आपल्यासर्वांचे स्वागत आहे. ह्या अँप मधून तुम्ही आपले सौदर्य अधिकाधिवक्कसे खुलवता येईल याची माहिती सविस्तर घेऊ शकता.२. अँपमधून तुम्ही आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवांबद्दल सविस्तरमाहिती मिळवू शकता. म्हणजेच त्याची निगा, त्यांचे सौदर्य तसेचशरीरातील काही अवयवाची तक्रार असेल तर किंवा त्यांची काही समस्याअसतील तर त्याची अधिक कशी काळजी घेता येईल हे सर्व काही सविस्तरपणेदिले आहे.३. महिलांना सोने अलंकार विषयीही काही खास माहिती दिली आहे. उदा. कान,नाक, गळा, हातापायाची बोटे, पायातील पैंजण इ. साठी असणारेदागदागिन्याचे प्रकार व ते कसे परिधान करावे याची माहिती दिलीआहे.४. महिलांना सौदर्य टिकवण्यासाठी काही घरगुती ब्युटी टिप्स, तसेचगर्भवती महिलेचे आरोग्य आणि सौदर्य कसे राखता येईल, त्यावर आयुर्वेदिकउपाय, सौदर्यासाठी कोणती कोणती फळे, भाज्या खाव्यात, लठ्ठपणा असेल तरत्यावर कोणते उपाय याची सविस्तर माहिती घेऊ शकता.५. त्वचेसंबंधी बोलायचे झाले तर त्याची काळजी घेण्यासाठी काय घरगुतीउपाय करता, फंगसमुळे उद्भवणारे काही त्वचेवर आजार व त्यावर काय उपायआहे हे सर्व काही उपलब्ध आहे.६. फळे व भाज्या खाण्याने आपले सौदर्य कसे अधिक चांगले होते वत्यासाठी कोणती कोणती फळे, भाज्या खावीत याची माहिती दिली आहे.७. शरीरातील अवयवांची समस्या, तक्रारी ओळखून त्यावर कोणते उपाय आणिकसे करावे याची माहिती ह्या अँप मधून मिळवू शकता.८. हे अँप संपूर्ण ऑफलाईन आहे.* केस* चेहरा* कान* डोळे* नाक* ओठ* दात* घसा* जीभ* मान* हातपाय* नखे* त्वचा* स्त्रियांच्या सौदर्याविषयी
Healthy Foods Marathi 1.3
Shree App
१. हेल्दी फूड मराठी अँप मधून आपण रोजच्याआहाराविषयी सविस्तर माहिती मिळवू शकता आणि आहार नियोजनाबद्दल हीमाहिती मिळवू शकता.२. अँप मधून तुम्हाला संपूर्ण आहाराची माहिती म्हणजेच धान्ये,कडधान्ये, गरम मसाले पदार्थ, भाजी, सुका मेवा, फळे , खाद्यतेल इत्यादीसर्व प्रकारच्या आहाराचे कितपत सेवन करावे व त्यापासून होणारे फायदेतसेच अधिक प्रमाणात सेवन केल्याने ही शरीराला कोणती हानी होते याबद्दलमाहिती दिली आहे.३. अँपमध्ये खाद्यतेलाची यादी दिली आहे. त्याप्रमाणे कोणते खाद्यतेलआपल्या आवडीनुसार किंवा शरीराला त्याचा अधिक उपयोग होईल हे या अँपमधूनतुम्हाला लक्षात येईल.४. आपण आपल्या रोजच्या आहारात आपले सकाळी व रात्रीच्या जेवणाचे नियोजनतसेच सकाळचा नास्ता, सायंकाळी भूक लागल्यास कसे आपले आहाराचे नियोजनकरावे याबद्दलही माहिती आहे.५. जेवणाच्या आधी व जेवणानंतर काय करावे व काय करू नये याचीही सविस्तरमाहिती मिळेल.६. आपण जो काही आहार घेतो त्यातून आपल्याला किती प्रमाणात जीवनसत्त्व,प्रथिने, कर्बोदके, कॅल्शियम, प्रोटीन मिळतात याचीही माहितीमिळेल.७. वजन वाढविण्यासाठी तसेच वजन कमी करण्यासाठी तुम्ही घरगुती कोणतेकोणते उपाय करू शकता याची माहिती तुम्हाला या अँप मधून मिळेल.हे अँप तुम्ही ऑफलाईनही आहे.* आहार व धान्ये* कडधान्ये* फलवर्ग* भाजीपाला* गरम मसाले* सुका मेवा* खाद्यतेल* आहार नियोजन
Hindi Beauty Tips 1.0
Shree App
१.ब्यूटी टिप्स हिंदी ऍप से महिलाओं के लिएघरमें बैठे अपनी बालों की समस्या, आखों के लिए, अपने चेहरा,हाथ-पैर,होठों की देखभाल, गोरी त्वचा पाने के लिए ब्यूटी टिप्स इनकेबारेब्यूटी टिप्स मिलेंगे।२. घर में बनाये फेस पैक का इस्तिमाल अपने चेहरे पर कर सकते है.इसमेंआपको प्राकृतिक तरीके से फेस पैक कैसे बनाये जाते है इनकीजानकारीमिलेगी।३. ब्लीचिंग के भी प्राकृतिक तरीके दिए है. तो आप सही तरीके सेअपनेचेहरे पर ब्लीचिंग कर सकते है, ब्यूटी पार्लर टिप्स भी इस ऍप सेआपकोमिल जाएगी तो इससे आप घर बैठे ब्यूटी पार्लर कर सकती हो. आपकोपार्लरजाने की जरुरत नहीं पड़ेगी।४. यह एप्लीकेशन ऑफलाइन है. तो आप इस ऍप का भरपूर फायदा उठासकतीहो।१. बालों के लिए टिप्स२. आँखों की देखभाल३. चेहरे के लिये टिप्स४. दांतों की देखभाल५. हातो और पैरो की देखभाल६. होठों के लिए टिप्स७. नाक की देखभाल८. घरेलु फेसपैक९. नाखूनों की सुंदरता१०. नैचरल क्रीम११. ब्लीच के फायदे१२. बज़ुओं की देखभाल१३. गोरी त्वचा पाने के लिए टिप्स१४. ब्यूटी पार्लर कोर्से15. गर्दन की खूबसूरती16. अन्य ऍप
GST Act. | जीएसटी कायदा 1.4
Shree App
१. GST (वस्तू आणि सेवा कर) अँपमध्ये आपण GSTकायद्याविषयी संपूर्ण माहिती मिळवू शकता.२. GST अमलात आणण्यामागे सरकारची काय भूमिका आहे. व्यापारी वर्गाला,शेतकरी वर्गाला, छोटया-मोठया उद्योगांना, राज्यांना GST मुळे कायफायदे व तोटे असतील याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.३. GST ची नोंदणी कशी करावी व त्यासाठी कोणत्या कागदपत्रांची पूर्तताकरावी तसेच आयटीसी (ITC - Input Tax Credit) काय आहे आणि त्याचे नियमकसे आहेत, कसे मिळवावे, मिळवण्यासाठी येणाऱ्या अडचणी, ITC कोणत्याकोणत्या बाबीसाठी वापरता येणार नाही याबद्दल सविस्तर माहिती उपलब्धकरून दिली आहे.४. GST चे लेखापरीक्षण (audit) कसे होते आणि त्यासंबंधी कोणत्याकागदपपत्रांची पूर्तता करावी, लेखापरीक्षण कसे होते, कोणती व्यक्तीलेखापरीक्षण करते याचीही माहिती अँप मध्ये सविस्तर मिळेल.५. GST मध्ये कोणत्या प्रकारे कायद्याचे उल्लंघन होईल आणि त्यासाठीकोणती कारणे कारणीभूत ठरतील हेही अँप मध्ये मिळेल.- हे अँप तुम्ही ऑफलाईनही वापरू शकता.१. जीएसटी संकल्पना२. जीएसटी नोंदणी३. इनपुट टॅक्स क्रेडिट आणि स्रोतावरील कर सजावट४. जीएसटी कोणासाठी व कशासाठी ?५. जीएसटीपूर्व संक्रमण काळ आणि पूर्वतयारी६. सीजीएसटी आणि आयजीएसटी ची वैशिष्ठे७. कर आकारणी आणि कर सवलत८. जीएसटी लेखापरीक्षण (Audit)९. निर्धारण (Assessment)१०. आंतरराजीय वस्तू आणि सेवा अधिनियम (Integrated and servicetax)११. गुन्हे आणि शिक्षा१२. विवरण (Returns)
Career Guide |करिअर मार्गदर्शन 1.1
Shree App
करिअर मार्गदर्शन या अप्लिकेशन मध्येअत्यंतउपयुक्त अशी माहिती आहे. या अँप मध्ये आपण आपल्या करिअरची निवडकशीकरावी हे व्यवस्तीत मांडले आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांनाएकमार्गदर्शन ठरू शकेल. योग्य करिअरची निवड कशी करावी हि एकसमस्यासर्वासमोर असते त्याला एक वाट दाखवण्याचा आम्ही या अँप द्वारेप्रयन्तकेला आहे. या अँप मध्ये दहावीनंतरचे मार्ग, बारावीनंतरचेमार्ग,पदवीनंतरचे मार्ग, पदव्युत्तरनंतरचे मार्ग, इत्यादी माहितीपुरवलीआहे. आपण सर्वांनी या अँपचा लाभ घ्यावा आणि तुमच्याप्रतिक्रियाआम्हाला ई-मेल करा. हे अँप तुम्ही ऑफलाईन वापरूशकता.१. पालकांची जबाबदारी२. दहावीनंतरचे मार्ग३. बारावीनंतरचे मार्ग४. पदवीनंतरचे मार्ग५. पदव्युत्तरनंतरचे मार्ग६. इतर ऍप्स
Good Thoughts | सुविचार 1.3
Shree App
• App contains 1000+ Goods thoughts basicallyin three languages which is Marathi, Hindi and English.• Thoughts contains combination of inspirational quotes, Socialmessages, Success• Thoughts from all great leaders like Lincoln, Mahatma Gandhi,Steve Jobs etc.• Get “Thought of The Day: daily and start your day withenthusiasm.• Share on whats app, Facebook or any social site or app.• Copy and paste anywhere.• Add a thought in favourite for quick access.• You get to read a new thought each day to help you reflect onsubjects like love, faith, compassion, motivation and more…• Spread the wisdom by sharing these inspirational quotes with yourfriends via Facebook, Whats app and text messages.